समाजात बदल घडवण्यासाठी हवी राष्ट्रसंतांच्या विचारावर कृती
राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचा समारोप घाटकुळ जि. चंद्रपूर – राष्ट्रसंत साहित्य विचार परिषदेच्या १८ व्या राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचा समारोप आदर्श गाव घाटकुळ (ता. पोंभुर्णा...