नर्मदेच्या निसर्गरम्य किनारी रावेरखेडीमधील थोरले बाजीराव पेशवे यांची समाधी
महान योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या रावेरखेडी (मध्य प्रदेश) येथील समाधीचं दर्शन घेण्याची संधी नुकतीच म्हणजे १४ एप्रिलला मिळाली. नर्मदेच्या किनाऱ्यावर नयनरम्य ठिकाणी असलेली...