चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे साहित्य पुरस्कार जाहीर
चिपळूण – येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती वाचनमंदिराचे कार्याध्यक्ष अरुण गजानन इंगवले...
