
नवरा बेडरूममध्ये लँपटॉपवर काम करत होता. जवळच बिछान्यावर बायको निवांतपणे मोबाईलवर गेम्स खेळत होती.
अचानक नवऱ्याच्या मोबाईलवर व्हाटसअपची रिंगटोन वाजली. पण मोबाईल फ्रिजवर चार्जिंगला लावला होता.
नवरा पटकन जागेवरून उठून मोबाईल जवळ गेला. त्याने मोबाईलवर आलेला मेसेज तपासला. तर त्यावर बायकोचा मेसेज होता. “येताना फ्रिजमधून पाण्याची बाटली घेऊन ये”
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.