गहू निर्यातीने ओलांडला 872 दशलक्ष डॉलरचा टप्पा
एप्रिल-ऑक्टोबर (2021-22) या कालावधीत, भारताच्या गव्हाच्या निर्यातीने ओलांडला 872 दशलक्ष डॉलर मूल्याच्या निर्यातीचा टप्पा, एप्रिल-ऑक्टोबर (2020-21) मधील केवळ 135 दशलक्ष डॉलर्सवरून चालू आर्थिक वर्षात विक्रमी...