अशीच अमुची शेती असती.... अशीच असती अमुची बक्कळ शेती, अहो, नोकरीच कधी मी केली नसती...! कौलारू छपराची असती तेथे वस्ती, गाय-म्हशी अन् दोन खिल्लारीही सोबती......
साथ दे तू मला स्वप्नातील ते दिवस प्रेमाचे मज आठवलेआठवांच्या कोंदणात मी हळुवार बसवले सागरतीरी छेडत होता तुज खट्याळ वाराफडफड करती बटा केसांच्या नव्हता थारा...
माझी माय मराठी.. माझी माय मराठीतिचे मी लेकरु.आईविना जगू कसेतिला कसे मी विसरू?. तिच्या अंगाखांद्यावरबागडलो बालपणी.तिच्या कुशीत झोपलोऐकुन अंगाईगाणी. माझी माय मराठी तिचास्वर गोड लडिवाळ.तिचा...
नवीन वर्ष वेचून घ्या कोमेजल्याफुलांच्या या पाकळ्यासोडून द्या आठवणीकधी नव्हत्या आपल्या गळुन जातील पाकळ्यागंध तरी उरेल बाकीविसरता विसरणार नाहीयेतील नऊ हे नाकी दुःखाचे क्षण असे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406