बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीतही अमुलाग्र बदल होताना पाहायला मिळत आहे. शिक्षणाच्या पद्धती बरोबरच संस्काराचे धडेही देण्याची गरज आहे. पण तरीही त्याचा मुलांवर परिणाम होताना दिसत नाही....
आपली मुलं यशस्वी व्हावीत, यासाठीच आम्हा पालकांचा आटापीटा असतो. त्यासाठी मुलांनी मागितलेल्या गोष्टीला आपण लगेच ‘तथास्तु’ म्हणतो. पण त्यांनी मागितलेली गोष्ट ताबडतोब त्यांना पुरवणे, म्हणजे...