मुंबई मलबार हिल येथील महाराष्ट्र राजभवनात सर्व पक्षांची हेलिपॅडवर सभा भरते. या सभेत मोराने सकाळी चक्क हेलिपॅडवर पिसारा फुलवला. तर संध्याकाळच्या वेळी भरलेल्या सभेत अनेक पक्षांची उपस्थिती पाहायला मिळाली.
सौजन्य – जिल्हा माहिती कार्यालय

Home » Photos : राजभवनातील हेलिपॅडवर सर्व पक्षिय सभा
previous post
next post