May 28, 2023
Tips To Keep beauty of Lips
Home » ओठांचे नैसर्गिक सौंदर्य कसे टिकवायचे ? ( व्हिडिओ)
मुक्त संवाद

ओठांचे नैसर्गिक सौंदर्य कसे टिकवायचे ? ( व्हिडिओ)

डाॅ. नीता नरके यांच्या टिप्स…

डाॅ. नीता नरके कोल्हापूर येथे गेली 15 वर्षे 'फेस अँन्ड फिगर' हे क्लिनिक चालवतात. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या त्या कार्यकारी व्यवस्थापकिय संचालक आहेत. मानव अधिकार आणि पत्रकार संघटनेच्या  त्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस आहेत. कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ गार्गिग्जच्या त्या माजी अध्यक्ष आहेत.  

ओठांचे नैसर्गिक साैंदर्य कायम ठेवायचे आहे. मग ओठांची निश्चितच योग्य ती काळजी घ्यायला हवी. कोणती काळजी घ्यायला हवी ? कोणते उपाय करायला हवेत ? या संदर्भातील टिप्स डाॅ. नीता नरके यांच्याकडून..

डाॅ. नीता नरके

Related posts

कृष्णे…ऽऽऽ !

Saloni Art : टाकावू कार्डबोर्डपासून नेमप्लेट…

कोरोना काळातील मार्गदर्शक कथा…

Leave a Comment