कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर चिखल पेरणी केली जाते. अती पावसाच्या या भागात धो धो कोसळणाऱ्या पावसात बाहेर पडणे सुद्धा कठीण असते अशा या पावसात शेतीची कामे करणारा गायीली जाणारी ही लोकगीतं…
आकाढ वती भुवरी
थेंब सरींच्या ग डोणी..
बांधा तालीव घुमवी
ताला सुरातच गाणी..
सौजन्य – अभिजीत साळुंखे