July 21, 2024
Savatsada Pedhe Parshuram Ghat Natural waterfall
Home » सवत सडा – पेढे परशुराम घाटातील नयनरम्य धबधबा
पर्यटन

सवत सडा – पेढे परशुराम घाटातील नयनरम्य धबधबा

सवत सडा…या पावसाळ्यात प्रथमच वाहू लागला प्रचंड जलप्रपात….
आज मुसळधार पावसामुळे हा धबधबा गतिमान झाला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील ये जा करणारी वाहने आपसूकच इथं थबकतात आणि पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या रूपानं चिंब भिजतात. हौशी पर्यटकांची इथं प्रचंड गर्दी केली आहे. भिजणं आणि मक्याचं कणीस खात धबधबा बघणं म्हणजे पर्वणीच….

सवत सडा, मुंबई गोवा महामार्गावरील, पेढे परशुराम घाटातील नयनरम्य दृश्य…..

( व्हिडिओ – रविंद्र गुरव )


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

महाराष्ट्रातील कृषिविषयक उद्योगांसाठी 10 कोटी डॉलर्सचे कर्ज

भारत हवामान अंदाज आणि हवामान अभ्यासात अग्रणी भूमिका घेईल –  किरेन रिजिजू 

श्रमिक कार्यकर्त्याच्या संघर्षाची कहाणी :दस्तावेज

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading