पुण्यात पदभ्रमंती करू इच्छिणाऱ्या डोंगरभटक्यांसाठी मार्गदर्शक असे पुस्तक
आपल्या किल्ल्यांची जरी आज खंडारं झाली असली तरी किल्ल्यावरचा प्रत्येक भग्न दगड आणि चिरा हा आपले पूर्वज शेवटपर्यंत परकियांशी प्राणपणाने लढल्याचा पुरावा देतात. यासाठी किल्ल्यांना...