कहाणी वाक्प्रचारांची : मराठी माणसाची, त्याच्या इतिहास-संस्कृतीची ओळख देणारे पुस्तक
सदानंद कदम यांच्या ‘कहाणी वाक्प्रचारांची’ला महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर पुरस्कार मिळाला त्यानिमित्ताने… प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, मराठी विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ कहाणी वाक्प्रचारांची : मराठी...