मराठी बालकुमार साहित्य सभेतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
कोल्हापूर – येथील मराठी बालकुमार साहित्य सभेमार्फत दरवर्षी उत्कृष्ठ पुस्तकांना बालसाहित्य पुरस्कार दिले जातात. याही वर्षी पुरस्कारासाठी बालसाहित्य मागविण्यात येत आहे, अशी माहिती अध्यक्ष चंद्रकांत...