मुंबई आणि दुबई ही दोन्ही शहरे नैसर्गिक बेटे आहेत. पहिले अक्षर व अनुस्वांरा व्यतिरिक्त नंतरची दोन अक्षरे अगदी सारखीच आहेत. दुबई नैसर्गिक वाळवंट आहे तर...
मुंबईः येथील गझल मंथन साहित्य संस्थेने आयोजित केलेल्या निःशुल्क गझल लेखन कार्यशाळेत ८० पेक्षा अधिक नवोदितांनी गझलेचे धडे घेतले. यासोबतच महाराष्ट्रातील नामांकित गझलकारांचा बहारदार मुशायरा...
मुंबई – भारत हा प्राचीन काळापासून मसाल्यांचा देश म्हणून ओळखला जातो, आपल्या देशात अनेक दुर्मिळ आणि औषधी गुणधर्म असलेल्या मसाल्यांचे उत्पादन केले जाते. मसाले व्यवसायाला...
स्तनांच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये योगाभ्यासाचा समावेश रुग्णांसाठी खूपच फायदेशीर- टाटा कर्करोग रुग्णालयाचे संशोधन मुंबई – टाटा मेमोरियल रुग्णालयाने केलेल्या एका अध्ययनानुसार असे आढळले आहे की स्तनांच्या...
नानांचे मुंबईशी असलेले अतूट नाते व त्याची सर्वार्थाने ओळख ही आजच्या राजकीय दूरदृष्टीच्या (?) अनुषंगाने विशेषत: वर्तमान मुंबईत होत असलेला स्वैर विकास व खालावत चाललेला...
मुंबई : परदेशातील मराठी भाषक आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना राज्य मराठी विकास / संस्थेच्या माध्यमातून एका छत्राखाली आणून परस्पर समन्वयातून त्यांच्या उपक्रमांना शासनस्तरावर...
कोल्हापूर हे कलाकारांचे माहेरघरच आहे. या मातीत अनेक कलाकार घडले अन् घडतही आहेत. संभाजीराजे मालिकेमधील कोंडाजीबाबा फर्जलच्या भुमिकेतून अभिनेता आनंद काळे हे सर्वांनाच परिचयाचे झाले....
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयास 10 जानेवारी 22 रोजी 100 वर्षे पूर्ण झाली. ही फक्त वस्तुसंग्रहालयाच्या इतिहासातीलच नव्हे तर देशाच्या सांस्कृतिक चळवळीच्या दृष्टीने महत्वाची...
अनाथांची माय… वर्धा जिल्ह्यातील नवरगावीसिंधूताईंचा जन्म झालागुरे वळण्याचा वडिलांचाबालपणी व्यवसाय त्यांनी केला..१ मुलगा घराचा वारससर्वांना हवा असेमुलींचा जन्म होणेआईबापाला ताप भासे..२ मुलगी असे नकोशीम्हणून चिंधी...