April 26, 2024
Home » राजकारण

Tag : राजकारण

सत्ता संघर्ष

माणूस मोठा जिद्दीचा…

आजवर कोकणातून अनेक जण विधानसभेवर किंवा लोकसभेवर निवडून गेले, पाच – दहा वर्षांनी ते कुठे आहेत, काय करतात हे शोधावे लागते. अनेक जण काळाच्या ओघात...
सत्ता संघर्ष

जम्मू – काश्मीर होणार अफ्स्पा मुक्त

या वर्षी सप्टेंबर महिन्यापूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तसे केंद्र सरकारला आदेशच दिले आहेत. त्याचबरोबर आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर अॅक्ट हटविण्याचीही...
सत्ता संघर्ष

प्रादेशिक पक्षांची कसोटी

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तर सर्व प्रादेशिक पक्ष संपतील, केवळ भाजप उरणार, अशी भविष्यवाणी उच्चारली होती. नड्डा यांच्यावर प्रादेशिक पक्षांनी तेव्हा टीकेची झोड...
सत्ता संघर्ष

हरियाणात खट्टर गेले, सैनी आले…

जसा खट्टर यांचा साडेनऊ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री म्हणून प्रवेश अचानक झाला होता, तसाच त्यांचा राजीनामाही अचानक झाला. आदल्या दिवशी हरियाणामधील कार्यक्रमात खट्टर व पंतप्रधान नरेंद्र मोदी...
सत्ता संघर्ष

इंडिया आघाडीला पंजाब, केरळ, बंगालमध्ये ग्रहण

राष्ट्रीय पातळीवर लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅटट्रिक रोखण्यासाठी दोन डझन विरोधी पक्ष इंडियाच्या बॅनरखाली एकत्र आले. ज्यांनी भाजपच्या विरोधात आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार...
सत्ता संघर्ष

भाजपने दिला सन्मान आणि प्रतिष्ठा

अन्य पक्षांतून भाजपमध्ये कोणी गेले की लगेचच त्यांच्या मागे ईडी किंवा इन्कम टॅक्सची सुरू असलेली चौकशी बंद होते अशी चर्चा सुरू होते. पण ईडी, इन्कम...
सत्ता संघर्ष

काका विरुद्ध पुतण्या…

अजित पवार हे अत्यंत महत्त्वाकांक्षी नेते आहेत. राज्याचे मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होणे अशी त्यांची महत्त्वाकांक्षा आहेच. सन २००४ मध्ये शरद पवार हे...
सत्ता संघर्ष

महुआ मोइत्रा वादाच्या भोवऱ्यात…

महुआ यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे. कुणाची त्या सुपारी घेऊन संसदेत प्रश्न विचारीत आहेत, या प्रश्नाने सर्वांनाच भंडावून सोडले आहे. सर्वात महत्त्वाचे...
कविता

तुमचं आमचं…

तुमचं आमचं तुमचं आमचं आता पटायचं न्हायदचकुन झोपेतुन उठायचं न्हाय लबाड तुमचं थोबाडमारत असते बाता ,त्याच त्याच उखळाततोच तोच बत्ताकोळशानं गिरवतातुमचाच कित्ता ,धर्म बांधुन वेशीलाभोगुन...
सत्ता संघर्ष

सध्याच्या राजकिय वातावरणाचा विचार करता महाराष्ट्रात मध्यावर्ती निवडणुका होतील असे आपणास वाटते का ?

सध्याच्या राजकिय वातावरणाचा विचार करता महाराष्ट्रात मध्यावर्ती निवडणुका होतील असे आपणास वाटते का ?...