येत्या दहा वर्षांत पूर्ण होईल वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प
पश्चिम विदर्भाची वाट सुजलाम सुफलामतेकडे वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प घेऊन जाणार. नव्हे , त्याबाबत जराही शंका उरली नाही. दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यासाठी...