शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात यशस्वी काम करणाऱ्या डॅा. लीना निकम
जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी७ शिक्षकी पेशा सांभाळून विद्यार्थी प्रिय झालेल्या व सातत्याने विविधांगी लेखन करून विदर्भातील साहित्यिकांच्या नामावलीत आपले स्थान निर्माण करणाऱ्या, शैक्षणिक, सामाजिक...