नवयुवकांना दिशा देणारा झाडीबोलीतील कवितासंग्रह : खंजरी
कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या विचारांचे प्रसारक-वाहक असल्याने त्यांच्या या कार्यामुळे समाजातील सर्वच स्तरातील लोकांशी त्यांचा संपर्क येतो. त्या अनुभवातून ते अधिक समरसतेने व्यक्त होण्यास सक्षम...