ग्रामीण भागातील स्त्री जीवन एक प्रकारची वेठबिगारीच…
कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यांमधील ग्रामीण जीवनाचा दस्तावेज सुचिता घोरपडे यांच्या कथांतून पानोपानी आढळून येतो. विज्ञान शाखेच्या त्या पदवीधर असूनही मराठी वाङ्मयाबद्दलची व कथालेखनाबद्दलची त्यांची आतड्याची ओळख...