एकनाथ पाटील यांची कविता सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात
इस्लामपूर – सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कला आणि वाणिज्य विद्याशाखांच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात येथील कवी एकनाथ पाटील यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला...