ग्रामीण जीवनाचा समर्थपणे पट उलगडणारा ” उसवण ” कथासंग्रह
सभोवतालच्या संघर्षमय जगण्यातून आणि त्यांच्या आलेल्या अनुभवातून जन्माला आलेल्या लक्ष्मण दिवटे यांच्या कथा आहेत. एकंदरीत दिवटे यांच्या या कथासंग्रहातील कथांना वास्तवदर्शी अनुभवांचा आधार असल्याचे जाणवते....