September 27, 2023
Viral Jokes
Home » कारागृह अधीक्षकांच्या गावचा कैदी…
व्हायरल

कारागृह अधीक्षकांच्या गावचा कैदी…

कारागृह अधीक्षकांच्या गावचा कैदी...

पोलिस शिपाई - चला, तुला फाशी देण्याची वेळ झाली आहे.
कैदी - अरेच्चा, पण मला तर २० दिवसांनतर फाशी देण्यात येणार होते. 
पोलिस शिपाई - अरे कारागृह अधीक्षकांनी सांगितले आहे की तु त्यांच्या गावचा आहेस, यासाठी तुझे काम सर्वात प्रथम..
संगीतामधील ताकद

प्रेमी - तुला माहीत आहे का ? संगीतामध्ये किती ताकद आहे ? संगीतामुळे पाणी सुद्धा गरम होते...
प्रेमिका - हो का...निश्चितच होत असणार..कारण तुझे गाणे ऐकताना माझे रक्त खवळते. मग पाणी का गरम होणार नाही.

Related posts

बावधन यात्रेतील बगाड…(व्हिडिओ)

पु. ल. देशपांडे म्हणाले आम्ही तर…

पाण्यातील ज्वालामुखी…!

Leave a Comment