📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 27, 2026
चलचित्र

जागर स्त्रीशक्तीचा…

Awake womens power video by sudesh savgaonkar

वेगवेगळ्या दशकात होऊन गेलेल्या या महान स्त्रिया आणि त्यांनी केलेल्या कार्याची पूजा आम्ही मांडली. त्या प्रत्येक स्त्रियांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या संकट रुपी महिषासुराचा संहार करत ध्येयपूर्तीचा विजय मिळवला.. त्यांच्यातल्या याच ऊर्जेचा सन्मान करत आपल्यातल्याही अहंकाराचा, नकारात्मकतेचा संहार करून स्त्रीसमानतेचा स्त्रीशक्ती,स्त्रीभक्तीचा आदर फक्तं नवरात्री पुरता न ठेवता कायम तिचा जागर करूयात……. उदे ग आंबे ऊदे 🙏🙏🙏🙏

सौजन्य – सुदेश सावगावकर, गीता खुळे

Related posts

एसटी संप…

बेहड्याची खरी ओळख ही भेळा म्हणूनच…

फर्जंदच्या यशानंतर…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406