June 28, 2022
Fulbaja by Rajan Konawadekar
Home » एसटी संप…
व्हायरल विनोद

एसटी संप…

गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यावरील पुलबाज्या

तडजोडीच्या वांज फैरी
रोज नव्याने झडत आहे |
लालपरी आगारात
जनतेसाठी रडत आहे ||

राजन कोनवडेकर

Related posts

शेजाऱ्याच्या वाईट नजरेला कंटाळून बायको नवऱ्याला म्हणाली…

सहिंस्नू….

पदनिष्ठ…

Leave a Comment