सह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला म्हणजे रांगणा. त्याचं वेगळेपण दाखवणारी आणि कोल्हापुरातल्या कुठल्याही गडाला नसलेली हत्ती सोंड माची, तिथून दिसणारा बुलंद सह्याद्री, अभ्यासावी अशी द्वारांची आणि बुरुजांची युद्धनिती रचना, रांगण्या इतकाच तिथं नेणारा खडतर, थरारक जंगल प्रवास. आणि त्याची ही रोमांचक सफर ड्रोनच्या माध्यमातून डी. सुभाष प्रोडक्शनच्या सौजन्याने…

Home » सह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…
previous post
next post
1 comment
सुंदर रांगणा किल्ला अप्रतिम सादरीकरण व छायाचित्रीकरण