तुम्ही अनुभवलाय का असा थरार, १० किलोमीटरचा खडतर जंगल प्रवास, जंगली प्राण्यांची भीती त्यामुळे इथे येणाऱ्यांची संख्या तशी कमीच. रांगणा म्हणजे गडप्रेमींसाठी पर्वणीच. दुर्गम जंगलाच्या पोटात असणारा आणि छत्रपती शिवरायांच्या आवडत्या गडांमध्ये स्थान मिळवणारा हा कोल्हापूरातला रांगडा गड आणि तशीच याची दुर्गम हत्ती सोंड माची. त्याचा हाच प्रवास अनुभव डी सुभाष प्रोडक्शनच्या सौजन्याने इये मराठीचिये नगरी वेबसाईटवर लवकरचं….

Home » रांगण्याचे सौंदर्य…
previous post