चारही बाजूला घनदाट झाडी, अगदी मोजक्याच किल्ल्यांची असते अशी सुस्थित तटबंदी, विस्तीर्ण पठार, गुहा मंदिर आणि पांढऱ्या दुधट पाण्याचा तलाव अशा अनेक वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेला भोज राजवटीतील एक गड म्हणजे भुदरगड. अशा अनेक वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या भुदरगडाचा इतिहास आणि ड्रोनच्या माध्यमातून त्याची भौगोलिक समृद्धी प्रत्येक गडप्रेमींनी पाहायलाच हवी…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.