📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 22, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणाऱ्या मधपाळांनी 8 मे पर्यंत अर्ज करावेत

Successful beekeepers invited to apply for Maharashtra Beekeeping Awards 2025 before May 8 – Ratnagiri

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई व मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्यावतीने 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिनानिमित्त मध उद्योगामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.

तरी जिल्ह्यातील यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणाऱ्या मधपाळ /प्रगतशील मधपाळ यांनी 8 मे पर्यंत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जेल रोड, बीएसएनएल ऑफीस शेजारी कुलकर्णी कम्पाउन्ड, रत्नागिरी येथे विहीत नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी शैलेंद्र कोलथरकर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. कार्यालयाचा दूरध्वनी क्र.02352-222379 आहे. तर ई मेल आयडी dvioratnagiri@mskvib.org असा आहे.

Related posts

रक्तातही प्लास्टिक

माती सुधारक अन् त्याचे विविध प्रकार

शेतकरी स्वातंत्र्याचा जाहीरनामा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406