ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या श्रमिक मुक्ती आंदोलनाचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ. विजय साठे यांचे शनिवार दि. १३ सप्टेंबर रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन...
एक मात्र खरे तुमची कल्पनाशक्ती जेवढी दांडगी तितक्याच दर्जाचा उच्चतम शोध जगात कितीतरी म्हणीय शास्त्रज्ञांनी लावल्याची खूप उदाहरणे बघायला मिळतात. यदा कदाचित निर्मात्याने माणसाच्या डोक्यातून...
प्रत्येक समाजाची भाषा मराठी असली तरी त्यांचे असे काही शब्द असतात. या शब्दांचे अर्थही या पुस्तकातून उलगडत जातात. ‘कातरबोणं’ हे या पुस्तकाचे शिर्षकही असाच एक...
जीवनाचे मौलिक स्थान, मौलिक प्रवास, मौलिक वेळ, मौलिक संदेश, मौलिक समाधान, मौलिक आनंद अगदी सहजतेने कवी मनातून भाषेचे बंधने न येता जशा भावना, स्वानुभव आहेत,...
आजच्या वेगवान डिजिटल युगात वाचनाची सवय जपणे हे अत्यंत आवश्यक आहे. पुस्तके ही नेहमीच माणसाच्या जीवनाला दिशा देणारी, विचारांना आकार देणारी आणि संस्कृतीला समृद्ध करणारी...
‘बोद हातात घेऊन भंगार वेचायला सुरुवात केली की, त्याच दिवसापासून पोटाची खळगी भरायला सुरुवात व्हायची. गमवायला काही नाही आणि मिळवायला सारं जग आहे ही भावना...
“पगारवाढ झाली का रे तुझी?”“हो रे… झाली.”“किती?”“तीन आकडी!”“व्वा! म्हणजे हजारात?”“नाही रे… रुपयांत!” अशी संभाषणे जर तुम्हाला एखाद्या बसस्टॉपवर, टपरीवर, कॅफेटेरियात किंवा ऑफिसच्या कॅंटीनमध्ये कानावर आली,...
“आजकाल रस्त्या रस्त्यांवर पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या मोटारगाड्या फिरू लागल्या म्हणून बरेच मला आता विसरलेत. ‘गरज सरो वैद्य मरो’अशातली गत झाली बघा ! दोन चाकांचं वाहन फिरेल...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406