डाळींबाची साल आपण कचरा म्हणून टाकून देतो. पण त्यापासून आपण आपला चेहरा सुंदर बनवू शकतो, हे आपणास माहीत आहे का ? डाळींबाच्या सालीपासून फेस स्क्रब कसे तयार करायचे जाणून घ्या डाॅ. नीता नरके यांच्याकडून…
डाॅ. नीता नरके कोल्हापूर येथे गेली 15 वर्षे 'फेस अँन्ड फिगर' हे क्लिनिक चालवतात. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या त्या कार्यकारी व्यवस्थापकिय संचालक आहेत. मानव अधिकार आणि पत्रकार संघटनेच्या त्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस आहेत. कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ गार्गिग्जच्या त्या माजी अध्यक्ष आहेत.