March 25, 2023
How To Control Anger Advice in neettu-talks
Home » Neettu Talks : राग घालवायचा आहे, मग हे करून पाहा…
मुक्त संवाद

Neettu Talks : राग घालवायचा आहे, मग हे करून पाहा…

रागावर नियंत्रण कसे मिळवायचे ? राग कसा थंड करायचा ? यासाठी पूर्वीच्याकाळी लोक कोणते तंत्र वापरत होते ? राग घालवण्यासाठी कोणता व्यायाम करायला हवा ? राग कशामुळे कमी होतो ? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ? याबाबत डॉ. नीता नरके यांचा सल्ला पाहा या व्हिडिओमधून…

Dr Neetta Narke
डाॅ. नीता नरके कोल्हापूर येथे गेली 15 वर्षे 'फेस अँन्ड फिगर' हे क्लिनिक चालवतात. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या त्या कार्यकारी व्यवस्थापकिय संचालक आहेत. मानव अधिकार आणि पत्रकार संघटनेच्या त्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस आहेत. कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ गार्गिग्जच्या त्या माजी अध्यक्ष आहेत.

Related posts

माझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले

छत्रपतींचा सुंदर इतिहास

Saloni Art : ओरीगामी चांदणी…

Leave a Comment