May 28, 2023
Neettu Talks on Importance of D Vitamin
Home » Neettu Talks : ‘ड’ जीवसत्वाचे महत्त्व…
संशोधन आणि तंत्रज्ञान

Neettu Talks : ‘ड’ जीवसत्वाचे महत्त्व…

‘ड ‘जीवनसत्वाचे महत्त्व काय आहे ? कमतरता असेल तर काय होते ? ‘ड ‘ जीवनसत्व कशामधून मिळते ? त्याचे स्त्रोत कोणते आहेत ? सुर्यप्रकाशातून ‘ड ‘जीवनसत्वे मिळते पण ‘ड ‘ जीवनसत्व मिळण्यासाठी काय करायला हवे ? ‘ड ‘जीवनसत्वाची कमतरता असेल तर काय करायला हवे ? यासह खूप काही जाणून घेऊया डाॅ. नीता नरके यांच्याकडून…

डाॅ. नीता नरके कोल्हापूर येथे गेली 15 वर्षे 'फेस अँन्ड फिगर' हे क्लिनिक चालवतात. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या त्या कार्यकारी व्यवस्थापकिय संचालक आहेत. मानव अधिकार आणि पत्रकार संघटनेच्या त्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस आहेत. कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ गार्गिग्जच्या त्या माजी अध्यक्ष आहेत.

Related posts

चिलापी मासा अन् नदी प्रदुषण !

नारळ अन् सुपारी उत्पादन तंत्रज्ञान…

शेतातील बेडूक कमी झालेत ? हे तर कारण नाही ना…

Leave a Comment