काळभैरीच्या नावानं चांगभलं..च्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करीत गडहिंग्लजच्या श्री काळभैरवाच्या पालखी मिरवणुकीला आज प्रारंभ झाला. काळभैरी यात्रेचे ड्रोनच्या नजरेतून सुदेश सांवगावकर यांनी टिपलेले क्षण…

Home » काळभैरीच्या नावानं चांगभलं..
previous post
next post