यात्रेच्या काळात चांगभलंच्या गजरात गुलालाच्या उधळणीने न्हाऊन निघणारा गडहिंग्लजच्या काळभैरी देवीच्या मंदिराचा हा परिसर पावसाळ्यात मात्र गर्द हिरव्यागार झाडीने खुलुन दिसतो. काळभैरी देवी हिरव्या शालूत...
गडावर देखरेखेसाठी वेताळ बुरुज, प्रवेश बुरुज, झेंडा बुरुज, सोंडी बुरुज असून तटबंदीच्या डागडुजी आणि बांधणीसाठी विटा काढून नंतर पाण्यासाठी काढलेल्या विहिरी आहेत. गडाचं आभूषण असलेल्या...