लहान मुलांमध्ये शिक्षणात अनेक कमतरता आढळतात. पण याची कल्पना पालकांना नसते. अध्ययन अक्षमता ( स्पेसिफिक लर्निंग डिसेबलिटी ) म्हणजे काय ? ऐकलेले लक्षात राहते का ? वाचलेले लक्षात राहाते का ? अशा अनेक कमतरता मुलांमध्ये आढळतात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या प्रकारच्या कमतरतेचे प्रमाण हे चार टक्के आहे. पण बरेच पालक मुलांतील कमतरतेकडे दुर्लक्ष करतात. यावर उपाय काय आहेत ? ही कमतरता कशी दुर करायची ? त्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते ? या संदर्भात मेधा लिमये यांचे मार्गदर्शन…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.