June 6, 2023
Jokes on pre wedding program
Home » लग्नाची गोष्ट…
व्हायरल

लग्नाची गोष्ट…

बायको - बोलता बोलता आपल्या लग्नाला ३० वर्षे झाली....!
नवरा - पण मी म्हणतो, येवढे बोलायचेच कशाला.....??? 🤭😜😅😂🤪
म्हणतात, एकदा आपल्याला 
कोणी फसवले कि त्या व्यक्तीकडे
परत जायचं नसते.. पण काय करणार..
सासरवाडीला जावेच लागते...!
पोरींनो एक गोष्ट ध्यानात घ्या
चांगला जॉब, स्वतःचा प्लॅट किंवा घर अन् गाड़ी
वाला म्हंजी तुमच्याच भाषेत सांगायचं तर
Well Settled मुलं नसत्यात तर,
काका असतात.
मुलगी पाहण्याचा कार्यक्रम चालू होता,
मुलाने मुलीला प्रश्न विचारला 
'English' जमते का?
मुलगी लाजत म्हणाली - तुम्ही प्रेमाने पाजत असाल 
तर 'गावठी' पण चालेल....

Related posts

फेसबुक प्रोफाईल लाॅकला काय म्हणायचे

बाय वन, गेट वन फ्री !

बायकोचा हिऱ्यांचा हार

Leave a Comment