September 24, 2023
Home » जाडजूडपणा कमी करण्यासाठी…
व्हायरल

जाडजूडपणा कमी करण्यासाठी…

जाडजुड महिला डाॅक्टरजवळ गेली आणि म्हणाली, डाॅक्टर साहेब तुम्ही तर म्हणाला होता खेळल्याने जाडी कमी होते पण माझी तर जरा सुद्धा कमी झाली नाही. 

डाॅक्टरांनी विचारले, तुम्ही कोणता खेळ खेळता ?

जाडजुड महिला म्हणाली, कॅन्डी क्रश

Related posts

कारागृह अधीक्षकांच्या गावचा कैदी…

राजकिय फुलबाज्या

फेसबुक प्रोफाईल लाॅकला काय म्हणायचे

Leave a Comment