September 8, 2024
Home Page 3
विशेष संपादकीय

वाचकानं वाचन संस्कृती सजगपणे कशी घडवावी ?

लेखक नेमकं आपल्या साहित्यात काय लिहितो, समाज एकसंध राहावा म्हणून आपल्या लेखनातून कोणती जोखीम तो पत्करतो याच्याशीही वाचक म्हणून आपलं देणंघेणं हवं. एवढी समज वाचक
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सोयाबिन, कापसाला भाव का मिळत नाही याचे अर्थशास्त्र समजून घेण्याची गरज – विजय जावंधिया

सोयाबिन, कापसाला भाव का मिळत नाही याचे अर्थशास्त्र समजून घेण्याची गरज – विजय जावंधिया जावंधिया काय म्हणाले, १. सोयाबिन अन् कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर अन्
काय चाललयं अवतीभवती

लोककला, लोकसंस्कृती जागृतीसाठी शासनाच्या पुढाकाराची गरज

महाराष्ट्र आणि गुजरात मधील लोककलांचे आदान प्रदान मुंबई – महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी द्वारा लोकायन सांस्कृतिक संस्था, मुंबई
काय चाललयं अवतीभवती

दिघी बंदर औद्योगिक क्षेत्रामुळे पर्यटन आणि इको-रिसॉर्ट्सनाही चालना

महाराष्ट्रात पालघर येथील वाढवण बंदराच्या पायाभरणी समारंभातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा संपादित अंश…महाराष्ट्रात उच्च शिक्षण क्षेत्रातही महिला आघाडीवरभारताच्या प्रगतीत आदिवासी समाज, मासेमारी समाजाचे मोठे योगदानभारतात
सत्ता संघर्ष

सहा फुटांची परवानगी होती, मग ३५ फुट उंचीचा पुतळा उभारलाच कसा ?

राज्याच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी आपल्या विभागाने राजकोट किल्ल्यावर केवळ ६ फुटांचा पुतळा उभारायला परवानगी दिली होती. मग त्या जागेवर ३५ फूट उंचीचा
कविता

मन

मन मन हे पाखरूउडते भिरभिरवाऱ्यासम वाहतेविचार दिशा वळवते भरभर मनाचा गाभाराशोध रे पामराअथांग सागरमनाला नेईल कुठवर मन हे मवाळमनाचा प्रवाहवाहतो निर्मळमनाच्या झऱ्याला खळखळ फार मनाचा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कोकमचा गोडवा !

कोकमच्या सालींमध्ये साखर टाकून त्याचे अमृततुल्य असे कोकम सरबत तयार केले जाते. त्याच्या बियांपासून उत्कृष्ट चवीचं पन्ह बनवलं जातं. या फळाचा प्रत्येक भाग उपयोगात आणला
काय चाललयं अवतीभवती

गोमंतकीय मराठी भाषिकास सहकार्य करण्याचे आवाहन

मुंबई – गोवा येथील गोमंतकीय मराठी भाषिकास सहकार्य करण्याचे आवाहन विविध मराठी प्रेमी आणि मराठी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संघटनांनी केले आहे, अशी माहिती राज्य भाषा
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

शेती अन् निसर्गप्रेमी राजा राजर्षी शाहू

जोतिबा डोंगरावर राजर्षी शाहू महाराजांनी भक्तांना सावली मिळावी म्हणून अनेक झाडे लावली होती. ३ डिसेंबर १९०७ च्या आदेशानुसार या झाडांना पाणी मिळावे म्हणून विशेष खर्चासाठी
विशेष संपादकीय

युनिफाईड पेन्शन स्कीम”( युपीएस)- यशस्वी संतुलित तडजोड !

केंद्र सरकारने जुनी सेवानिवृत्ती योजना (ओल्ड पेन्शन स्कीम-ओपीएस) बंद करून 2004 मध्ये नवी सेवानिवृत्ती योजना (एनपीएस) सुरू केली होती. मात्र त्यास केंद्र व राज्य स्तरावरील
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓