नमस्कार माझा… हृदय सकल जनांचे जिने जिंकलेनमस्कार माझा त्या तुला अहिल्ये.. सदैव केलीस तू शिवोपासनासांभाळून राज्य अन प्रजाननालोक कल्याणास्तव जीवन वाहिले… तुझी दुरदृष्टी वाखाणावी कितीधैर्य...
अहिल्याबाईंंच्या या स्मृती जतन करायला हव्यात वास्तुकला शास्त्रज्ञाकडुन अहिल्यादेवींंनी घेतलेला सल्ला व त्या दृष्टीने झालेल्या असंख्य घाट, मंदिरे यांची निर्मिती (महेश्वर ते काशी) आजही टवटवीत...