बोली अभ्यासाला सुमारे दीडशे वर्षांची दीर्घ परंपरा आहे. जगभरात झालेल्या बोली अभ्यासामुळे आणि या अभ्यासातून पुढे येत गेलेल्या निष्कर्षांमुळे भाषा अभ्यासाचा विकास झालेला दिसतो. तथापि,...
भारतीय पातळीवर विचार करता ग्रिअर्सन यांच्यापासून गणेश देवी यांच्या बोलीअभ्यासातील योगदानाचा विचार करता आजच्या काळामध्ये बोलीविज्ञानाचे महत्त्व प्रकर्षाने लक्षात येते. अशा टप्यावर बोलीविज्ञाची सैद्धांतिक मांडणी...