5 व्या ‘इफ्फी’ मध्ये पहिल्या पॅनल चर्चेमध्ये महिला सुरक्षा आणि चित्रपट यावर प्रामुख्याने भर
IFFIWood, गोवा – येथे सुरू असलेल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (इफ्फी) पहिली पॅनल चर्चा महिला सुरक्षा आणि चित्रपट या विषयावरील संभाषणाने झाली. या संवाद...