June 19, 2024
Madhuri Pawar - Gaurav More's delightful dance in close proximity to nature
Home » माधुरी पवार – गौरव मोरेचे निसर्गाच्या सानिध्यात दिलखेचक नृत्य
मनोरंजन

माधुरी पवार – गौरव मोरेचे निसर्गाच्या सानिध्यात दिलखेचक नृत्य

https://www.instagram.com/madhuripawarofficial या माधुरी पवारच्या इंस्ट्रावर सध्या गौरव मोरे सोबतचे निसर्गाच्या सानिध्यात नृत्य गाजत आहे. यापूर्वी माधुरी आणि गौरवची केमिस्ट्री लंडन मिसळमध्ये पाहायला मिळाली होती. लंडनमध्ये दोघांनी केलेली मस्ती खूपच व्हायरल झाली होती. आता हा नृत्य अविष्कार दोघांना जवळतर आणतं नाही ना अशी चर्चा सध्या केली जात आहे.

माधुरीच्या रांगडा नाच, अल्याड पल्याड, रानबाजारमधील अभिनयाची उत्सूकता सर्वानाच लागून राहीली आहे.

Related posts

गुरुंनी दाखवलेल्या वाटेवरच खरा आत्मिक आनंद

एक शिष्य एक गुरू परंपरेचे कार्य

बालमनाची निसर्गाशी नाळ जोडणारा कवितासंग्रह – ‘ माझे गाणे आनंदाचे.’

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406