काय चाललयं अवतीभवतीज्ञानविज्ञानाने परिपूर्ण कवितांचा संग्रह…टीम इये मराठीचिये नगरीJune 22, 2021June 22, 2021 by टीम इये मराठीचिये नगरीJune 22, 2021June 22, 202101550 वैज्ञानिक संबोध काव्यमय भाषेत मांडून तो आकलनसुलभ करण्यातच यातील कवितांचे यश सामावलेले आहे. माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण व काव्यसौंदर्याने नटलेली व मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारणारी सर्वांगसुंदर कविता...