March 28, 2024
Home » Poetry Book

Tag : Poetry Book

काय चाललयं अवतीभवती

पसायदान पुरस्कारासाठी कविता संग्रह पाठविण्याचे आवाहन

गुहागर येथील पसायदान प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरिय काव्यपुरस्कार देण्यात येतात. यासाठी कविता संग्रह पाठविण्यात यावेत, असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे. २०१४ या वर्षापासून पसायदान प्रतिष्ठानच्या वतिने...
मुक्त संवाद

स्त्री मनाची घुसमट..”नाती वांझ होताना”

एकूण स्त्री मनाची वेदना ,संवेदनशीलतेमुळे ओशट होत जाणाऱ्या नात्यांची लक्षात येणारी फसवी प्रतिमा आणि त्या घालमेलीतून अस्वस्थपणे उभे राहिलेले शब्दांचे शिल्प अशा या कविता आहेत..तळागाळातील...
मुक्त संवाद

वाचकाच्या ‘काळजावर रेघ ओढणारा कवितासंग्रह

काळ्या दगडावरची रेघ या कवितांची भाषा प्रमाण आहे. बोली भाषेतील प्रचलित अनेक शब्दांचा यामध्ये वापर केला गेला आहे. त्यामुळे वाचकाला सहज अर्थबोध होतो. कविता वाचनाचा...
मुक्त संवाद

वाचकाला अंतर्मुख अन् आनंदी करणाऱ्या कविता

रंग या काव्यसंग्रहाविषयी थोडेसे.. रोजच्या जगण्यात मनात भावभावनांचे विविध तरंग उठत असतात. कधी आपल्या अनुभवातून तर कधी आजुबाजुला घडणाऱ्या ऐकीव गोष्टींवरून सुध्दा. मग त्या भावनांना...
मुक्त संवाद

जीवनाकडे बघण्याचा वैज्ञानिक आणि गणितीय दृष्टिकोन निर्माण करणारा कवितासंग्रह म्हणजे…..प्रतिबिंब !!!

जीवनाकडे बघण्याचा वैज्ञानिक आणि गणितीय दृष्टिकोन मनात आपल्या मातृभाषेविषयीचा गोडवा, बहुजनांना आणि स्त्रियांना मानवाचे स्थान देणारे शाहीर अण्णाभाऊ साठे या सारख्या महान विभूतिंची प्रेरणा व...
मुक्त संवाद

विविध विषयांना स्पर्श करणारा “मनातला गारवा “

कवयित्री अपर्णा पाटील यांच्या सार्‍या कविता या प्रत्येक ओळीत तीन ते चार शब्दांत आशय व्यक्त करताहेत. विषयाचा आशय इतक्या कमी शब्दात व्यक्त करण्याची त्यांची शैली...
कविता

गुरु पौर्णिमा

प्रत्येकाला आयुष्यात भेटतोच गुरुतोच वाहून नेतो शिष्याचे तारु… गुरु रचतात जीवनाचा पायाम्हणून तर शिष्याची उजळती काया.. गुरु देतात ज्ञान ,शिक्षणशिष्यांचे होते म्हणून रक्षण… गुरु रचतात...
मुक्त संवाद

नियतीच्या अंधारात नीतीचा किरण : कवडसा

काव्यातील वास्तवाचे अंकुर फुलविणारा मर्मबंध वेगळ्या धाटणीचा आहे. दोष देत आकांडतांडव करण्यापेक्षा स्वतःचा आढावा घेणारी प्रतिभा; विज्ञानवादी कवी म्हणून प्रशांत भंडारे यांची ओळख निर्माण करते....
कविता

कोरड्या मातीचे वर्तमान बदलावे म्हणून…

उपाशी चिमणीचाखोल आवाजकेळीच्या पानासारखाचिरत जातो जिवालाअशावेळीभयव्याकुळ वाऱ्याची पावलंशोधू लागतातमातीच्या हातावरीलकोंभ काळोखाच्या मिठीतल्याभयभीतपायवाटांसाठीजागत राहतातचंद्राच्या पापण्या … ऋतुंच्या फुटव्यासाठीस्वप्नांचे रुजवेघालायला हवेतहा धीर जगवत राहतोरोपारोपाला… युगांतराच्या प्रतीक्षेतटिकून राहतातपारंब्यामातीचे...
काय चाललयं अवतीभवती

चिंतन करायला लावणाऱ्या कविता…

डॉ. संगीता बर्वे यांनी कविता, गीतलेखन, अनुवाद आणि बालसाहित्य लेखन करून मराठी साहित्य विश्वात चांगली ओळख निर्माण केलेली आहे. त्यांची कविता ही चिंतन करायला लावणारी...