चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियान – शाश्वत ग्रामविकासाचे मॉडेल
महाराष्ट्रातील चार संस्थांना राष्ट्रीय जल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यामध्ये औरंगाबादच्या ग्रामविकास संस्थेचाही समावेश आहे. चित्ते नदी पुनरूज्जीवनामध्ये या संस्थेचे मोठे योगदान आहे. यासाठी...