September 8, 2024
Home » Mumbai » Page 2

Tag : Mumbai

पर्यटन

पर्यटनात मुंबई दुबईचा जुळा भाऊ बनेल का ?

मुंबई आणि दुबई ही दोन्ही शहरे नैसर्गिक बेटे आहेत. पहिले अक्षर व अनुस्वांरा व्यतिरिक्त नंतरची दोन अक्षरे अगदी सारखीच आहेत. दुबई नैसर्गिक वाळवंट आहे तर...
काय चाललयं अवतीभवती

प्रा. भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान

मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक प्रा. भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची सर्वोच्च मानाची फेलोशिप मुंबई येथे साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार, सचिव...
काय चाललयं अवतीभवती

मुंबईत रंगलेल्या मुशायऱ्यात गझलकारांनी भरले रंग

मुंबईः येथील गझल मंथन साहित्य संस्थेने आयोजित केलेल्या निःशुल्क गझल लेखन कार्यशाळेत ८० पेक्षा अधिक नवोदितांनी गझलेचे धडे घेतले. यासोबतच महाराष्ट्रातील नामांकित गझलकारांचा बहारदार मुशायरा...
काय चाललयं अवतीभवती

फेब्रुवारीमध्ये मुंबईत जागतिक मसाले परिषद

मुंबई – भारत हा प्राचीन काळापासून मसाल्यांचा देश म्हणून ओळखला जातो, आपल्या देशात अनेक दुर्मिळ आणि औषधी गुणधर्म असलेल्या मसाल्यांचे उत्पादन केले जाते. मसाले व्यवसायाला...
काय चाललयं अवतीभवती

आद्य मुंबई अन् नाना शंकरशेट 

नानांचे मुंबईशी असलेले अतूट नाते व त्याची सर्वार्थाने ओळख ही आजच्या राजकीय दूरदृष्टीच्या (?) अनुषंगाने विशेषत:  वर्तमान मुंबईत होत असलेला स्वैर विकास व खालावत चाललेला...
मुक्त संवाद

गावातील वास्तवाचे दर्शन घडवणारी कादंबरी

केवळ पाच मुस्लीम कुटुंब बहुसंख्याक हिंदू असलेल्या गावात ज्या पद्धतीने मिळून मिसळून राहतात. त्यांची भाषा, राहणीमान, आचारविचार घेतात, त्याचे चांगले दर्शन कादंबरीत घडते. अशोक बेंडखळे...
कविता

अनाथांची माय…

अनाथांची माय… वर्धा जिल्ह्यातील नवरगावीसिंधूताईंचा जन्म झालागुरे वळण्याचा वडिलांचाबालपणी व्यवसाय त्यांनी केला..१ मुलगा घराचा वारससर्वांना हवा असेमुलींचा जन्म होणेआईबापाला ताप भासे..२ मुलगी असे नकोशीम्हणून चिंधी...
फोटो फिचर

Photos : राजभवनातील हेलिपॅडवर सर्व पक्षिय सभा

मुंबई मलबार हिल येथील महाराष्ट्र राजभवनात सर्व पक्षांची हेलिपॅडवर सभा भरते. या सभेत मोराने सकाळी चक्क हेलिपॅडवर पिसारा फुलवला. तर संध्याकाळच्या वेळी भरलेल्या सभेत अनेक...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!