रानमित्र – माणूस आणि प्राणी यांच्यातल्या अनोख्या नात्याची अदभूत गोष्ट
मी मात्र आमच्या या अनाथालयाला ‘प्राण्यांचं गोकुळ’ म्हणतो. खरं तर ‘गोकुळ’ म्हणजे मुलाबाळांनी भरलेलं घर. आमच्या ‘गोकुळात’ मात्र खारीपासून बिबट्यापर्यंत विविध जातींचे प्राणी सुखाने नांदताना...