April 27, 2025
Home » Shripad Bhalchandra Joshi

Shripad Bhalchandra Joshi

कविता

…अशांचीच झाली शेती

अशांचीच झाली शेती अज्ञान्यांच्या हातीमंडळे ज्ञानाचीभडकते ज्योतअशाने अज्ञानाची अंधारात सुख,सौख्य अंधारात,मिळून ते सारेछान जपतात दिसणार कशीत्यांना विद्येचीती झाडे, दिसणार कशीआलेली त्याला फुले अविद्येचेचकवाड, आहेकेले त्यांनीखुले...
कविता

नातेच जाळती ते माणूस संस्कृतीचे…

रंगात रंगले ते पण सारेच सारख्या ते रंगांचा उत्सव बाकीच्या हिरमुसला पूर्णच आहे उधळती रंग अपुलाच इतरांचा बेरंगचआहे खोडून काढण्याचे कंत्राट घेतलेले ओढून रंग त्यांचा...
कविता

कमळं तरी उगवतील कशी ?

किती करणारआहातपरस्परांवरचिखलफेक चिखलचसंपून गेला तरकमळं तरी उगवतीलकशी ? ती उगवलीचनाही तर कोणालाकोणी अर्पणकरणार कशी ? अर्पणाऐवजीतर्पणाचीचयेईल नावेळ चिखलफेककरणाऱ्यांसाठीहीचिखलउरणारच नाही मगतुमच्याकडेकुणी ढुंकूनहीबघणारच नाही तुम्हा लोकांच्याचया रोजगाराचेमगकाय...
कविता

निव्वळ विषाचे व्यापारी

विषारी झालीहवाकोंडला साराश्वास विषारी झालाताटातलाप्रत्येकघास विषारी झालाइथून तिथूनसाराचअधिवास पिकते तेहीविषारीपिकवले जातेसारेच विषारी इथून तिथूनसारेच झालेनिव्वळविषाचे व्यापारी – श्रीपाद भालचंद्र जोशी...
कविता

ते आलेच

ते आलेचपसरलेही बघता बघता स्थिरावलेही बरेचसे दृष्टी त्यांची,विचार त्यांचा, आकर्षक रांगोळ्या त्यांच्या काढणारेहात त्यांचेचालणारे,चालवले जाणारे,डोके तेवढे नाही त्यांचेही तरआयुधे, सामुग्री त्यांची त्यांच्या पालकांची,पोषिद्यांची लाख मरोत,पण...
काय चाललयं अवतीभवती

गोमंतकीय मराठी भाषिकास सहकार्य करण्याचे आवाहन

मुंबई – गोवा येथील गोमंतकीय मराठी भाषिकास सहकार्य करण्याचे आवाहन विविध मराठी प्रेमी आणि मराठी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संघटनांनी केले आहे, अशी माहिती राज्य भाषा...
कविता

एक युग होते

वर्तमानपत्रांनीकविता, कथा, समीक्षाछापण्याचेएक युग होते आताते सारे त्यांनीचगारद करण्याचेयुग आहे लेखन ही कला आहे,शब्द तिचे माध्यम आहे,निराकाराला आकार देणारा, साकार करणारा त्यालातो एक कलाकार आहे,तोही...
कविता

रंगातच उरला नाही रंग…

रंगातचउरला नाही रंगसारेच बेरंगबेढंग रंगणार कशातनेमके कोणआपलीच नशाआपलाच दृष्टिकोण फेकली जातेयती तर नुसतीच घाण आहेबघणारे तरीही म्हणतात,छान आहे त्यातच लोळणे,त्यातच घोळणेतोच सूड,तोच द्वेषपिऊन तर्र,तोच त्वेष...
काय चाललयं अवतीभवती

मराठी भाषा, मराठी माध्यम आणि आपले राज्यकर्ते

मराठी अभ्यास केंद्राच्या व आमच्यासारख्यांच्या प्रयत्नांनंतर शासनाचा स्वतंत्र मराठी भाषा विभाग व मंत्रालय निर्माण केले गेले. मात्र हा विभाग बंद करण्याची मागणी आम्हांलाच करावी लागावी...
काय चाललयं अवतीभवती

मराठी वाङ्मयाचा वैदर्भीय इतिहास प्रकल्पासाठी माहिती पाठविण्याचे आवाहन

मराठी वाङ्मयाच्या समग्र इतिहास लेखनात महाराष्ट्रातील विविध विभागांच्या, विविध वाङ्मय प्रकारांच्या इतिहासाची दखल पुरेशी घेतली जाऊ शकलेली नाही आणि वाङ्मयाचे प्रादेशिक इतिहास लेखन करण्याचेही काम...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!