मुड फ्रेश करण्याची नवरा – बायको पद्धत
संध्याकाळी ऑफिसमधून नवरा घरी परततो. तेव्हा आल्या आल्या लगेच त्याची बायको कटकट सुरु करते. नवरा वैतागून म्हणतो, प्रिये, दिवसभर काम करून मी थकून आलोय, प्रथम मी फ्रेश तर होतो. बायको म्हणते, मी सुद्धा दिवसभर एकटी होती, मग मी सुद्धा आता फ्रेश होते आहे.